लोक पाह्तायत म्हणुन............
लोक पाह्तायत म्हणुन,
मित्र कधी जमवायाचे नसतात,
गरज भागली म्हणून,
अचानक दूर करायचे नसतात...
मैत्री नसावी स्वार्थासाठी,
नका वापरु मित्राला स्वतासाठी,
मैत्री करावी त्याच्या चांगल्या गुणांसाठी,
अन् टिकवावी ती एकमेकांसाठी,
रोज गोड गोड बोलन,
याला खरी मैत्री म्हनायच नसत,
दिवसातून एकदातरी मित्राला आठवण,
हे खरया मैत्रीच लक्षण असत.....
तो माझा चांगला मित्र,
अस फ़क्त बोलायच नसत,
मनात त्याच स्थान नेहमी,
त्याच्यासाठीच अढळ ठेवायच असत.....
लोक पाह्तायत म्हणुन....................
लोक पाह्तायत म्हणुन..............
लोक पाह्तायत म्हणुन..............
मित्र कधी जमवायाचे नसतात,
गरज भागली म्हणून,
अचानक दूर करायचे नसतात...
मैत्री नसावी स्वार्थासाठी,
नका वापरु मित्राला स्वतासाठी,
मैत्री करावी त्याच्या चांगल्या गुणांसाठी,
अन् टिकवावी ती एकमेकांसाठी,
रोज गोड गोड बोलन,
याला खरी मैत्री म्हनायच नसत,
दिवसातून एकदातरी मित्राला आठवण,
हे खरया मैत्रीच लक्षण असत.....
तो माझा चांगला मित्र,
अस फ़क्त बोलायच नसत,
मनात त्याच स्थान नेहमी,
त्याच्यासाठीच अढळ ठेवायच असत.....
लोक पाह्तायत म्हणुन....................
लोक पाह्तायत म्हणुन..............
लोक पाह्तायत म्हणुन..............
No comments:
Post a Comment