प्रेम करणे
प्रेम करणे कठिन नाही,
पण त्याची शिक्षा भोगने सोपे नाही,
मी केली ती चुकच मोठी,
पण तुझी शिक्षा काही छोटी नव्हती,
जरी मी तुझ्यावर कविता रचली,
तरी तू आहेस आहेस मनातून उतरलेली,
तुला पाहून माझी वाट चुकली,
आतातरी धरणार नाही ती वाट चुकलेली,
शांत राहून फक्त तुला पाहिले,
मनामध्ये फक्त तुला राखले,
आयुष्यात प्रथम मनाने "जे" केले,
"ते" पुन्हा होणार नाही जरी जीवन संपले,
जरी दुसरयाने तुला नकाराले,
तर हे मन नसेल तुझ्यासाठी थांबलेले,
माझ्या मनाने जे झेलले,
ते तुला कसे माहित होणार भले,
भुतकाळात जी चुक केली,
भविष्यात ती होणार नाही,
भुतकाळात केली चुक जरी,
भविष्यात असेल ती दुखद स्वप्नापरी,
मी केले ते प्रेम नव्हतेच मुळी,
जे क्षणों क्षणी मन जाळी,
तुला पाहून भल्या सकाळी,
आता हलणार नाही माझी गाल खळी,
बस्...! भरपूर केल्या कविता,
भरपूर केली तुझी स्तुति,
मलाच काय ती मस्ती,
सगळ्या जगात तूच आवडलीस मला जास्ती,
कहर केला या मनाने,
दुख वाटे आठ्वानिने,
सुख वाटे एकट्या जिवाने,
जेव्हा पासून नाही तुझे येणे जाणे,
एकदाच काय ते संपले,
भरतीपूर्वी सुकून गेले,
आयुष्यभर नाही भले,
पण एक वर्षात ते संपले..................................
पण त्याची शिक्षा भोगने सोपे नाही,
मी केली ती चुकच मोठी,
पण तुझी शिक्षा काही छोटी नव्हती,
जरी मी तुझ्यावर कविता रचली,
तरी तू आहेस आहेस मनातून उतरलेली,
तुला पाहून माझी वाट चुकली,
आतातरी धरणार नाही ती वाट चुकलेली,
शांत राहून फक्त तुला पाहिले,
मनामध्ये फक्त तुला राखले,
आयुष्यात प्रथम मनाने "जे" केले,
"ते" पुन्हा होणार नाही जरी जीवन संपले,
जरी दुसरयाने तुला नकाराले,
तर हे मन नसेल तुझ्यासाठी थांबलेले,
माझ्या मनाने जे झेलले,
ते तुला कसे माहित होणार भले,
भुतकाळात जी चुक केली,
भविष्यात ती होणार नाही,
भुतकाळात केली चुक जरी,
भविष्यात असेल ती दुखद स्वप्नापरी,
मी केले ते प्रेम नव्हतेच मुळी,
जे क्षणों क्षणी मन जाळी,
तुला पाहून भल्या सकाळी,
आता हलणार नाही माझी गाल खळी,
बस्...! भरपूर केल्या कविता,
भरपूर केली तुझी स्तुति,
मलाच काय ती मस्ती,
सगळ्या जगात तूच आवडलीस मला जास्ती,
कहर केला या मनाने,
दुख वाटे आठ्वानिने,
सुख वाटे एकट्या जिवाने,
जेव्हा पासून नाही तुझे येणे जाणे,
एकदाच काय ते संपले,
भरतीपूर्वी सुकून गेले,
आयुष्यभर नाही भले,
पण एक वर्षात ते संपले..................................
No comments:
Post a Comment