मी........... माझे जीवन
काय माझे जीवन हे असे,
ज्याला प्रेमात पड़ने जमत नाही,
मैत्रिची कास धरतोय मी,
पण प्रेमाशिवाय करमत नाही..
मैत्रिच्या शोधातिल हे मन,
प्रेमाताही कधी पडले होते,
कुणाच्या तरी दुखाविन्याने,
चार हात दूर राहिले उभे....
मैत्रिचे शंखशिंपले,
कर्तव्याच्या जाळ्यात कधी अडकले,
कधी मैत्रिलाच प्रेम समजून,
अजानतेपणी हे पाप केले......
कुणीतरी वाचावी,
म्हणुन नव्हती कविता रचलेली,
"जी" ने ती वाचली,
ती मैत्रीपासून दूर गेली......
ती सुद्धा अशीच आलेली,
न बोलाताच निघून गेली,
मी फ़क्त कविता रचली,
ना नंतर मात्र कधी आठवन काढली........
आताही जीवनाने असाच खेळ केला,
शांत बसलेल्या माझ्या मनाला,
जाणून बुजुन त्रास दिला,
खुप दिवसांनि रुदयात दुखाचा हुंकार आला......
बस! थांबवायचय या चक्राला,
ज्यात दुखाची किनार हर सुखाला,
माज्या मनात जो गैरसमज झाला,
तो तिच्याही मनात असेल का भला....
तिच्या गैरसमजाने मी का रागावालो,
नंतर मीच का तिच्यात गुन्तलो,
मी आयुष्यात पुन्हा चुकलो,
स्वताच्या नाजरेतुन पुन्हा उतरलो....
का मी असा चुकलो,
कर्तव्यापासून दूर गेलो,
शुद्ध मैत्रिला सोडून कुठेतरी वाहत गेलो.....
माफ कर तू मला,
चुक झाली एक क्षणाला,
मी समजावतोय या मनाला,
हे तरी कळतय का तुला......
विसर तू माझ्या चुकिला,
किती शिक्षा देशील या मनाला,
तू जो अबोला धरला,
हेच जाळी माझे मन क्षनाक्षनाला......
बेसावध क्षणी पाय घसरला माझा,
मैत्रित अपमान केला तुझा,
मान्य आहे मला गुन्हा माझा,
दे तू मला वाटेल ती सजा......
पण, अबोला असा धरु नकोस,
मैत्रितुन तरी मला वगलू नकोस,
आयुष्यातल्या या पहिल्या चुकीचा
दाह आयुष्यभर मला देऊ नकोस..........................
ज्याला प्रेमात पड़ने जमत नाही,
मैत्रिची कास धरतोय मी,
पण प्रेमाशिवाय करमत नाही..
मैत्रिच्या शोधातिल हे मन,
प्रेमाताही कधी पडले होते,
कुणाच्या तरी दुखाविन्याने,
चार हात दूर राहिले उभे....
मैत्रिचे शंखशिंपले,
कर्तव्याच्या जाळ्यात कधी अडकले,
कधी मैत्रिलाच प्रेम समजून,
अजानतेपणी हे पाप केले......
कुणीतरी वाचावी,
म्हणुन नव्हती कविता रचलेली,
"जी" ने ती वाचली,
ती मैत्रीपासून दूर गेली......
ती सुद्धा अशीच आलेली,
न बोलाताच निघून गेली,
मी फ़क्त कविता रचली,
ना नंतर मात्र कधी आठवन काढली........
आताही जीवनाने असाच खेळ केला,
शांत बसलेल्या माझ्या मनाला,
जाणून बुजुन त्रास दिला,
खुप दिवसांनि रुदयात दुखाचा हुंकार आला......
बस! थांबवायचय या चक्राला,
ज्यात दुखाची किनार हर सुखाला,
माज्या मनात जो गैरसमज झाला,
तो तिच्याही मनात असेल का भला....
तिच्या गैरसमजाने मी का रागावालो,
नंतर मीच का तिच्यात गुन्तलो,
मी आयुष्यात पुन्हा चुकलो,
स्वताच्या नाजरेतुन पुन्हा उतरलो....
का मी असा चुकलो,
कर्तव्यापासून दूर गेलो,
शुद्ध मैत्रिला सोडून कुठेतरी वाहत गेलो.....
माफ कर तू मला,
चुक झाली एक क्षणाला,
मी समजावतोय या मनाला,
हे तरी कळतय का तुला......
विसर तू माझ्या चुकिला,
किती शिक्षा देशील या मनाला,
तू जो अबोला धरला,
हेच जाळी माझे मन क्षनाक्षनाला......
बेसावध क्षणी पाय घसरला माझा,
मैत्रित अपमान केला तुझा,
मान्य आहे मला गुन्हा माझा,
दे तू मला वाटेल ती सजा......
पण, अबोला असा धरु नकोस,
मैत्रितुन तरी मला वगलू नकोस,
आयुष्यातल्या या पहिल्या चुकीचा
दाह आयुष्यभर मला देऊ नकोस..........................
No comments:
Post a Comment