जगण कसतरिच होत,
जेव्हा आपलंच अस कोणी मन दुखावत,
तू माझा तू माझा म्हणून,
अलगदच दूर जात.....
जगण कसतरिच होत,
जेव्हा स्वार्थासाठी कोणी फसवत,
मन गुंतलय अस दाखवून,
सहजच मनातल काढून घेत....
जगण कसतरिच होत,
जेव्हा जीवनाचा अर्थ कोणी बदलत,
अगोदर मैत्रीचा अर्थ सांगुन,
नंतर मैत्रिलाच नीरर्थक बनवत.....
जगण कसतरिच होत,
जेव्हा मैत्रितच स्वार्थ दिसतो,
स्वार्थाने माखलेले हे जग,
आणि त्यात आपला मित्र दिसतो...
जगण कसतरिच होत
जेव्हा आपलच मन रडत असत,
आणि आपले म्हनवणारे त्यावेळी,
बिनदिक्त पणे दूर जातात...
जगण कसतरिच होत,
जगण कसतरिच होत.........
Popular Posts
-
तूच आता ठरवून ठेव...... . जाणारा जातो खुशाल जातो.. पण आठवानितुन भासत राहतो... मनाच्या कोप-या त कुठेतरी दडलेला तो.. मैलों मैल दूर गेलेला...
-
साथ आयुष्यातील सुख दुःख हीच आयुष्याची शिदोरी... कोणासोबत तरी वाटुन बघ... नाजुक क्षणी कोणाला तरी... आपल अस मानून बघ.... साथ तर देईलच ...
-
होत अस कधी कधी......... होत अस कधी कधी......... काहीतरी लिहावस वाटताना, शब्दच सापडत नाहित, काहि गुणगुणावस वाटताना, नेमके सुरच सापडत नाहित......
-
"दुर्गवीर" च्या या कार्याने, फुलली "प्रिती" सुरगडा च्या पायथ्याशी.... "संतोष" होई त्या बालगोपाळांसी, अन...
-
हे बंध रेशमाचे................... हे बंध रेशमाचे, ना फक्त एका धाग्याचे, न तूटनारया विश्वासाचे, भाऊ बहिनिच्या नात्याचे, अस्तित्व याचे फार पुर...
-
आठवण............ आयुष्याच्या या रम्य पहाटे, आठ्वानिंचा सूर्य उगवे हा, बेधुंद होई मन माझे, तुझ्या शिवाय करमे ना. कुनासाठी तरी झुरने, हे मला प...
-
आज तुला मनसोक्त रडायचय............. आज तुला मनसोक्त रडायचय,रडून घे....... सुदैवावर कि दुर्दैवावर, याचा विचार सोडून दे. जवा एवढ्या सुखाने, दु...
No comments:
Post a Comment