कसा कोणावरही विश्वास ठेवू,
नकळत कसा कोणात गुंतुन जावू,
गुलाब म्हणुन कोणास गोंजारु,
तर काट्यानी रक्तबन्बाल होवू,
मन माझे विश्वास ठेवान्यास जाई,
तेथेच त्याचा घात होई,
विश्वासाने मन कोणास देई,
नेमके त्यानेच माझी साथ सोडावी,
मनापासून कुणालातरी आपले मानावे,
कधी नव्हे ते त्याला सारे सांगावे,
गरज म्हणून त्याने ते ऐकावे,
संपताच गरज त्याने ते सोडून द्यावे,
विश्वासु असे ना उरले जगात,
ना कुणी "जे" राहिल मनाच्या गाभारयात,
"ज्याना" राखून ठेवले या मनात,
ते दूर झाले एका क्षणा
Popular Posts
-
तूच आता ठरवून ठेव...... . जाणारा जातो खुशाल जातो.. पण आठवानितुन भासत राहतो... मनाच्या कोप-या त कुठेतरी दडलेला तो.. मैलों मैल दूर गेलेला...
-
साथ आयुष्यातील सुख दुःख हीच आयुष्याची शिदोरी... कोणासोबत तरी वाटुन बघ... नाजुक क्षणी कोणाला तरी... आपल अस मानून बघ.... साथ तर देईलच ...
-
होत अस कधी कधी......... होत अस कधी कधी......... काहीतरी लिहावस वाटताना, शब्दच सापडत नाहित, काहि गुणगुणावस वाटताना, नेमके सुरच सापडत नाहित......
-
"दुर्गवीर" च्या या कार्याने, फुलली "प्रिती" सुरगडा च्या पायथ्याशी.... "संतोष" होई त्या बालगोपाळांसी, अन...
-
हे बंध रेशमाचे................... हे बंध रेशमाचे, ना फक्त एका धाग्याचे, न तूटनारया विश्वासाचे, भाऊ बहिनिच्या नात्याचे, अस्तित्व याचे फार पुर...
-
आठवण............ आयुष्याच्या या रम्य पहाटे, आठ्वानिंचा सूर्य उगवे हा, बेधुंद होई मन माझे, तुझ्या शिवाय करमे ना. कुनासाठी तरी झुरने, हे मला प...
-
आज तुला मनसोक्त रडायचय............. आज तुला मनसोक्त रडायचय,रडून घे....... सुदैवावर कि दुर्दैवावर, याचा विचार सोडून दे. जवा एवढ्या सुखाने, दु...
No comments:
Post a Comment