Popular Posts

Wednesday, April 20, 2011

आठवण............


आठवण............

आयुष्याच्या या रम्य पहाटे,
आठ्वानिंचा सूर्य उगवे हा,
बेधुंद होई मन माझे,
तुझ्या शिवाय करमे ना.

कुनासाठी तरी झुरने,
हे मला पटले नसते,
तुझ्या आठ्वानिंशिवाय जगने,
हेच मला खटकले असते.

रविकिरनांच्या आगमनाने,
दवबिंदुही विरून जातो
थोडयाश्या या सुखागमनाने,
जुना दुःख ओघ सरून जातो.

तुझ्या आठवाणित रमने,
हेच आता माझे जिणे,
जणू पावसाच्या आगमनाची,
चातकाने वाट पाहने.

आज कसे काय असे घडले,
जुन्या आठवणीनि मन रडले,
सुखाच्या या राखीव क्षणी,
परतिसाठी हे मन सरसावले......

No comments: