Popular Posts

Monday, April 25, 2011

आई.......

आई.......
आठवणित रडतोय तुझ्या मी.....
भेटायास मज येशील ना????
विरहात कोलमोड़तोय तुझ्या मी...
सावरन्यासी तू येशील ना....

आई..................
स्वार्थाने बरबटलेल्या या जगात,
गुरफटून गेलोय मी,
सोडवून मजला या स्वार्थजालातुन,
दूर कुठेतरी नेशील ना....

आई..............
या दुनयेशी लढीन मी,
करीन मी घनघोर युद्ध,
पण न जाणे तुझ्या आठ्वानिने,
मन माझे का कमजोर होत.....

आई...............
माझ्या मनातल तुझ पद,
अढळ असेल तुझ्यासाठी,
साथजन्म विसरणार नाही मी,
तू जे केलेस माझ्यासाठी,

आई...............
तुझ माझ्यासाठी धड़पडन,
मलाही कळतय,
थान्बवू शकत नाही म्हणुन,
मन माझ इथे जळतय...
आई................... आई...............
आई...............
आई...............

No comments: