Popular Posts

Wednesday, October 19, 2011

ति........................

तिच्या प्रश्ना मध्ये तीच प्रेम असत!!!
तिच्या रुसव्या फुग्व्याताही तीच प्रेम असत!!!
तिच्या रागाताही तीच प्रेम असत!!!
तिच्या प्रेमाताही तीच प्रेम असत!!!

"जा बोलू नकोस माझ्याशी"
या शब्दाताही तीच प्रेम असत!!!!
"तुझा आवाज एकावासा वाटला"
यातही तीच प्रेम असत!!!!!

 "I Miss U" या शब्दातही प्रेम असत!!!
"तू खुप बदलास रे" याच्याताही प्रेम असत!!!
"I Love U" या शब्दातही प्रेम असत!!!
"तुझ प्रेमच नाही मझ्यावर " याच्याताही प्रेम असत!!!

तिच्या SMS मध्येही प्रेम असत!!!
तिच्या CALL मध्येही प्रेम असत!!!
तिच्या बोलन्यातही  प्रेम असत!!!
तिच्या मौनातही प्रेम असत.........................

dhirajloke.blogspot.com
www.facebook.com/dhiraj.loke
twitter.com/dhiraj100loke
dhirajloke.webs.comhttps://profiles.google.com/110331284163797351089
http://www.marathiadda.com/profile/Dhiraj
www.marathiadda.com/group/dhirajloketherock

No comments: